(टोटल गेमिंग : टोटल गेमिंग फेस reveal तारीख, विकी, नेटवर्थ, वय,गर्लफ्रेंड, व्यक्ती जीवन आणि त्याची लाईफ journey )
Total gaming (टोटल गेमिंग)
अजय, जो ऑनलाइन टोटल गेमिंग म्हणून ओळखला जातो.अजय ला टोटल गेमिंग आणि अज्जू भाई या दोन नावाने म्हणून ओळखले जाते.टोटल गेमिंग हा जगातील सर्वात मोठा फ्री फायर YouTube आहे.हा एक भरतीय गेमिंग YouTuber आहे जो YouTube वर Garena Free Fire या बॅटल रॉयल गेमचे विडिओ आणि Live stream करतो . तो फ्री फायर कम्युनिटी सर्वाधिक जास्त subscriber घेतलेला भारतीय गेमिंग YouTuber आहे. अजयचा जन्म 1996 मध्ये अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला आणि तो (अंदाजे)26 वर्षांचा आहे.
Total gaming youtube channel (टोटल गेमिंग युटुब )
Total gaming यांच्या चॅनलवर 34.4M subscriber आहेत. त्याच्या चॅनलवर 1.1k विडिओ अपलोड केले आहेत, आणि त्यांच्या चॅनलवर 5,316,858,399 views आहेत.
Total gaming age (टोटल गेमिंग चे वय)
अजयचा जन्म अहमदाबाद, , गुजरातमध्ये झाला आणि तो (अंदाजे) 26 वर्षांचा आहे.
Why does Total Gaming not reveal his face ? (टोटल गेमिंग त्याचा का चेहरा दाखवत नाही? )
Total gaming याने त्याच्या विडिओ मध्ये सांगितले आहे की,
Total gaming हा म्हणला मला प्रसिद्धी नकोय.मी फेस reveal करायच अजुन विचार केला नाही.मला फक्त गेमचा आनंद घ्यायचा आहे आणि मनोरंजन करायचं आहे.
Total gaming face reveal (टोटल गेमिंग फेस reveal )
Total gaming ने दोन वर्षांपूर्वी सांगितले होते की 2023-25 मध्ये Face reveal करणार आहे.
टोटल गेमिंग ने recently युटूब वर पोस्ट करून सांगितले की 2023 मध्ये RCB Trophy जिंकल्यावर मी फेस रिवील करणार आहे.
Total gaming networth (टोटल गेमिंग नेटवर्थ)
Total gaming ची युटुब ची कमाई,
Total gaming हा महिन्याला 6 ते 8 लाख रुपये कमावतो.टोटल गेमिंग वार्षिक income 1 कोटींच्या आसपास आहे.
Total gaming girlfriend (टोटल गेमिंग ची गर्लफ्रेंड)
टोटल गेमिंग ने गर्लफ्रेंड आहे असे कधीच सांगितले नाही.
Total gaming लाख गर्लफ्रेंड आहे का नाही हे माहित नाही,पण टोटल गेमिंगच लग्न झालेलं नाही हे मात्र खरे आहे.
FAQS :
What is Total Gaming net worth?(एकूण गेमिंग नेट वर्थ किती आहे?)
Total gaming ची नेटवर्थ 5cr(अंदाजे) आहे . आणि तो महिन्याला 6-7 लाख रुपये कमावतो.
What is the age of total gaming?(एकूण गेमिंगचे वय काय आहे?)
अजयचा जन्म 1996 मध्ये अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला आणि तो (अंदाजे)26 वर्षांचा आहे.